India Post Payment Bank Loan तुम्हाला अचानक पैशांची गरज आहे आणि कर्जासाठी अर्ज करायचा आहे का? कर्जासाठी, तुम्ही सार्वजनिक बँकांऐवजी इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) निवडू शकता. येथे ग्राहकांना अत्यंत कमी व्याजदरात कर्जाची सुविधा दिली जाते. इतकेच काय, यासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची A टू Z प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈
इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) कडून कर्ज घेण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडावे लागेल. जर तुम्ही आधीच खाते उघडले असेल तर तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. इंडिया पोस्ट पेमेंट बँक वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? याबद्दल माहिती या लेखात उपलब्ध होईल.
अर्ज करण्याची A टू Z प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈
इंडिया पोस्ट पेमेंट बँक आपल्या ग्राहकांना 50,000 ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. आयपीपीबी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. तुम्ही ऑनलाइन अर्ज केल्यास, अवघ्या 5 ते 10 मिनिटांत कर्ज मंजूर होईल आणि पैसेही तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतील. IPPB बँकेकडून कर्ज घेतल्यावर केवळ 6% वार्षिक व्याज द्यावे लागते.