दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले

Viral Video Girl : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणीनं चक्क स्टेजवरच आपली मर्यादा ओलांडली आहे. भारतात अनेक खाजगी संस्था आहेत. त्यापैकी एक नामांकित विद्यापीठ सध्या चर्चेत आहे. दररोज या संस्थेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि येथील विद्यार्थी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनतात.आता या संस्थेचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी स्टेजवर डान्स करत आहे आणि डान्स करताना तिने चक्क तिचा टी-शर्ट काढला आहे.

 


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका प्रसिद्ध विद्यापीठाचा आहे. येथे सुरू असलेल्या एका कार्यक्रमात एक विद्यार्थिनी स्टेजवर नाचण्यासाठी येते, त्यानंतर ती बॉलीवूडच्या गाण्यावर डान्स करताना अचानक तिचा टी-शर्ट काढते, ज्यामुळे लोक हैराण झाले आहेत. यावेळी या तरुणीचे ठुमके पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी अशाप्रकारच्या नृत्याला विरोध दर्शवला आहे. हा व्हिडीओ अश्लील असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर काहींनी या व्हिडीओत अश्लील काय आहे? असा सवाल उपस्थित करत पलटवार केला आहे.

 

@ShiviKashyapbjp नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ८८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओ पुन्हा पोस्टही केला आहे. अशा स्थितीत सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…या कॅम्पसची संस्कृती खूप वाईट आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले… शिक्षणाच्या नावाखाली या लोकांनी अश्लीलतेचे दालन उघडले आहे.तिसऱ्या यूजरने म्हटलं, आजची पिढी कुठे चालली आहे? तर चौथ्या यूजरने म्हटलं, हे खूप सामान्य आहे. आताच्या दिवसात प्रत्येक कॉलेजमध्ये असं काही पाहायलं मिळतं Viral Video Girl.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top